DLM ADVT

0




कन्नड अर्बन पतसंस्थेंच्या (Kannad Urban Credit Society Scam, Bank Fraud, Cooperative Society Fraud) १४ संचालक मंडळावर गुन्हा ! ठेवीदारांना (Depositors) गंडा, ८७ लाखांचा (87 Lakh Bank Scam) घोटाळा उघडकीस !!

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News, Aurangabad Rural) , दि. १४ - कन्नड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेड (Kannad Urban Co-Op Credit Society, Banking Scam) पतसंस्थेच्या (कन्नड ता.जि. छत्रपती संभाजीनगर ) संचालक मंडळाने (Board of Directors) गैरमार्गाने (Illegal Loan Distribution, Bank Loan Fraud) कर्ज वाटप करुन ठेवीदार (Depositors Fraud Victim) व शासनाची (Government) फसवणुक (Fraud Case) केल्यावरुन गुन्हा (FIR Filed) दाखल करण्यात आला आहे.

कन्नड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेड (Kannad Co-operative Credit Society) पतसंस्था कन्नड (Kannad City) येथील तात्कालीन अध्यक्ष (Former Chairman), व्यवस्थापक (Manager) व संचालक मंडळ यांनी दिनांक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ पावेतो आणि संलग्न कर्ज खाते (Loan Accounts) या कालावधीत बेकायदेशीरपणे (Illegal Transactions) बँकेचे सर्व कायदे (Banking Laws) मोडून आर्थिक गैरव्यवहार (Financial Misappropriation) केला.

ठेवीदार (Depositors), सभासद (Members) व शासनाची (Government) विश्वसाघात (Breach of Trust) करून पोटनियम बाह्य विनातारणी कर्ज अदा करणे, कर्ज रोखा नसताना (Unsecured Loans) कर्ज अदा करणे, काही कर्जदारांना (Borrowers) विशेष सवलत देणे, लिकींग शेअर्स (Leaking Shares Scam) संदर्भात रोखीने रक्कम जमा करून बँकेच्या पैशाचा गैरव्यवहार करणे या माध्यमातून एकूण ₹८७,२३,७३८ ची फसवणूक (Bank Scam Amount) झाली.

असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (Assistant Registrar Cooperative Societies) यांच्या आदेशाने उपलेखा परिक्षेक (Audit Officer) कन्नड येथील शेख सलाउद्यीन कुतुबुद्दीन (Sheikh Salauddin Qutubuddin) यांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ०४/०८/२०२५ रोजी पोलीस ठाणे कन्नड (Kannad Police Station) येथे गु.र.नं. २२१/२०२५ प्रमाणे एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल झाला.

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing, EOW) छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे वर्ग करण्यात आला असून तपास सुरू आहे.


#ChhatrapatiSambhajinagar

#SambhajinagarNews

#SambhajinagarCrime

#SambhajinagarScam

#SambhajinagarUpdate

#KannadUrbanScam

#BankFraudIndia

#CooperativeSocietyScam


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top