DLM ADVT

0


 घरगुती वीज ग्राहकांनी (Domestic Electricity Consumers, Solar Power Users, Renewable Energy) ओलांडला १,००० मेगावॅट (1000 MW Solar Power) वीजनिर्मिती क्षमतेचा (Power Generation Capacity, Solar Energy Production) टप्पा

स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला (Eve of Independence Day) (PM Suryaghar Yojana, Free Electricity Scheme) सूर्यघर मोफत वीज योजनेतील (Solar Subsidy Scheme India) यशस्वी कामगिरी (Successful Achievement)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज (Free Electricity, Solar Power) मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न (Extra Income from Solar Energy) ही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या (PM Suryaghar Free Electricity Scheme) अंमलबजावणीत महावितरणने (MSEDCL, Maharashtra State Electricity Distribution Company) यशस्वी कामगिरी केली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने (Rooftop Solar Power Capacity) एक हजार मेगावॅटचा (1000 MW Solar Capacity) टप्पा ओलांडला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (Lokesh Chandra, MSEDCL CMD) यांनी वीज ग्राहकांचे, महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प (Rooftop Solar Power Plant Installation) बसविणाऱ्या पुरवठादारांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या योजनेचा घरगुती ग्राहकांना थेट लाभ (Direct Benefit to Consumers) असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis, Maharashtra CM) यांनी केली आहे.

महावितरण राज्यात या योजनेची अंमलबजावणी करत आहे. केंद्र सरकारने (Government of India) फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेत गेल्या दीड वर्षात छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प (Rooftop Solar Panel System) बसविणाऱ्या राज्यातील ग्राहकांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक झाली असून त्यांची एकत्रित क्षमता (Total Installed Solar Capacity) १,००० मेगावॅट अर्थात एक गिगावॅट (1 Gigawatt Solar Power) झाली आहे. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून १८७० कोटी रुपये (Subsidy Amount) अनुदान मंजूर झाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र (Maharashtra Solar Power Leader) हे आघाडीचे राज्य ठरले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर (Meghna Sakore Bordikar, Minister of State for Energy) यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

१५ ऑगस्ट (15 August, Independence Day) अर्थात स्वातंत्र्यदिनी देशभर सौर ऊर्जेच्या वापराबाबत (Solar Energy Awareness) जागृती करण्यात येणार असून त्याच वेळी राज्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत (Rooftop Solar Achievements) एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात नागपूर जिल्ह्याने (Nagpur District, Solar Power Leader) ४०,१५२ लाभार्थी ग्राहक आणि १५७ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांक मिळविला आहे.
नागपूर जिल्ह्यापाठोपाठ पुणे (Pune Solar Installations) (१९,१९५ ग्राहक व ८९ मेगावॅट क्षमता), जळगाव (Jalgaon Solar Power) (१८,८९२ ग्राहक व ७० मेगावॅट क्षमता), अमरावती (Amravati Solar Project) (१५,२४५ ग्राहक व ६३ मेगावॅट क्षमता), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Solar Project) (१६,६६४ ग्राहक, ५९ मेगावॅट क्षमता) व नाशिक (Nashik Solar Power) (१५,४६८ ग्राहक, ५५ मेगावॅट क्षमता) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

योजनेचा असा लाभ घ्या
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांनी राज्यात एक हजार मेगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला असून अन्य घरगुती वीज ग्राहकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनीही (Housing Societies, Solar Subsidy) या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (Lokesh Chandra, MSEDCL CMD) यांनी केले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी (Online Registration for PM Suryaghar Yojana) करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्राहकांना थेट अनुदान (Solar Subsidy in India) मिळते.
एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये (₹30,000 per KW Subsidy), दोन किलोवॅटला साठ हजार रुपये (₹60,000 for 2KW) तर तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये (₹78,000 for 3KW) अनुदान मिळते.
गृहनिर्माण संस्थांनाही पाचशे किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये (₹18,000 per KW) अनुदान मिळते.
छतावर बसविलेल्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून पुढे २५ वर्षे (25 Years Solar Power Generation) वीजनिर्मिती होते.
या वीजनिर्मितीमुळे ग्राहकाची घरगुती गरज पूर्ण होते व अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते (Sell Extra Solar Power to MSEDCL).


#PMSuryaghar

#SolarEnergyIndia

#FreeElectricityScheme

#MaharashtraSolarPower

#RooftopSolar

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top