| Shooting in Chhatrapati Sambhajinagar | Kila Ark | Begampura | Ghati Hospital | Drug smuggler | Faisal alias Teja Ejaz Syed | Chhatrapati Sambhajinagar | Maharashtra | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) च्या किलेअर्क (Kile Ark) भागात मध्यरात्री गोळीबाराचा थरार (Midnight Firing Incident)
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात काल मध्यरात्री गोळीबाराची घटना (Gun Firing in Maharashtra) समोर आली आहे. ड्रग्ज तस्करी (Drugs Smuggling, Narcotics Trafficking High CPC) प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद (Faizal alias Teja Ejaz Sayed) याने मैत्रिणीवर गोळीबार केला असून, तिच्या हातात गोळी घुसली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) उपचार सुरू आहेत.
ही धक्कादायक (Shocking News Maharashtra) घटना काल रात्री 11 वाजता किलेअर्क (Kile Ark Area) भागात घडली. बेगमपुरा पोलीस (Begumpura Police) तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी तेजा (Teja Ejaz Sayed) ला ताब्यात घेतले आहे.
आरोपी तेजा हा 8 ते 10 दिवसांपूर्वी जेलमधून जामिनावर (Bail) बाहेर आला आहे. फैजल उर्फ तेजा हा अमली पदार्थ तस्करी (Drug Trafficking) प्रकरणात अनेकदा रेकॉर्डवर आलेला आहे. सोमवारी त्याची मैत्रीण किलेअर्क (Kile Ark) भागातील त्याच्या घरी गेली. तिथे वाद होऊन त्याने गोळी झाडली.
माहिती मिळताच निरीक्षक मंगेश जगताप (Inspector Mangesh Jagtap) यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन जखमी मैत्रिणीला घाटीत दाखल केले आहे. जखमी तरुणी जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती, असे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले (DCP Ratnakar Navale) यांनी सांगितले.
#ChhatrapatiSambhajinagar #छत्रपतीसंभाजीनगर #AurangabadCrimeNews #MidnightShooting #GunAttack #CrimeAlert #BreakingNews #AurangabadBreaking #PoliceAction #GangsterNews #LatestMaharashtraNews #DrugTrafficking #FiringIncident #AurangabadFiring #MaharashtraCrimeUpdate #CrimeNewsIndia

टिप्पणी पोस्ट करा