DLM ADVT

0



- मुंबई - आग्रा महामार्गावरील वरखेडी गावा लागत असलेल्या उड्डाण पुलाच्या खाली भीषण अपघात

- शिरपुर शहराकडे तारांनी भरलेल्या RJ 09 GB 7941 क्रमांकाचे ट्रॉलीने वरखेडी फाटा येथील ब्रिजला धडक दिली

- विद्युत तारा घेऊन जात असताना ट्रॉलीचा झाला अपघात

- ट्रॉलीचा चालक केबिनमध्येच अडकला

- नागरिकांकडून ट्रॉली चालकाचा जीव वाचवण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरू

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top