DLM ADVT

0

 -

 ठाणे जिल्हा महिला बालविकास विभाग संचलित उल्हासनगर येथील महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना 27 ऑगस्ट रोजी घडली होती. 

त्यातील चार मुली सापडल्या असून, दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. याच महिला सुधारगृहातून काही महिन्यांपूर्वी आठ मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढला होता. 

यामुळे बालसुधारगृहाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top