-बार्शी जवळील बायपास येथे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात, एसटी बस कुर्डूवाडी वरून बार्शी कडे येत असताना तिरकस पुलावरून दुचाकी स्वाराला वाचवताना एसटी बस गेली पुलाखाली बार्शी जवळील तिरकस पुलाजवळील घटना,
दुचाकी वरून दूध घेऊन जाणारा व्यक्ती गंभीर जखमी बार्शी जवळ दुचाकीस्वराला वाचवायच्या नादात एसटी ड्रायव्हरचा गेला तोल गेल्याने एसटी पुलाखाली गेली.एसटी बस पुलावरून खाली गेल्यामुळे एसटी बसचा नुकसान
बार्शी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल.

टिप्पणी पोस्ट करा