पुण्यात प्रामाणिकतेचा आदर्श; 10 लाखांची हरवलेली बॅग कचरा वेचक महिलेने केली परत पैशांपुढे अनेकदा इमानदारकी कमी पडते,
अशा काळात पुण्यात 'स्वच्छ' संस्थेच्या एका कचरा वेचक महिलेने दाखवलेल्या अफाट प्रामाणिकपणाने पुणेकरांचे मन जिंकलयं.
रस्त्यावर पडलेली तब्बल दहा लाख रुपये रोख असलेली बॅग मिळताच, अंजू माने नावाच्या या महिलेने क्षणाचाही विलंब न करता ती बॅग मूळ मालकाला जशीच्या तशी परत केली.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा