DLM ADVT

0


 NASHIK | मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरण - मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरण.. - मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ग्रामस्थ आक्रमक ; महामार्ग अडवला.. टायर पेटवले - काल रात्री एका 3 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यदेह आढळून आल्याने ग्रामस्थांचा संताप - लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय 

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी  - डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिका अत्याचार प्रकरण - आंदोलन स्थळी मंत्री दादा भुसे यांनी घेतली भेट - गेल्या चार तासापासून महामार्गावर ग्रामस्थांचे सुरू आहे रस्ता - रोको आंदोलन - पीडित चिमुरडीच्या नातेवाईकाशी चर्चा सुरू - घटना जाणून असून आंदोलकांशी केली मंत्री भुसे यांनी चर्चा सुरू

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top