WARDHA | वर्ध्यात नकली नोटा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
- गोंड प्लॉट परिसरातील घरातून 144 पाचशेच्या नकली नोटा जप्त
- नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, शाई व साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात
- नाशिकमधून दोन आरोपी अटक; वर्ध्यातील विधी संघर्षित बालक ताब्यात
- पाच ते सहा लाखांच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती
- मुख्य आरोपी ईश्वर यादव प्रिंटरसह पसार; शोध सुरू
- काल उशिरा रात्री पोलिसांनी गोंड प्लॉट परिसरात धाड टाकली
- अंधाराचा फायदा घेऊन नकली नोटा चालवल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे
- स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
- मुख्य आरोपीसह अन्य फरारांचा पोलिसांकडून तीन-तीन पथकांत शोध
- वर्धा चे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती..

टिप्पणी पोस्ट करा