AMRAVATI | अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या प्रकरण...आता पर्यत 3 आरोपी अटकेत
भाजपा नेते राज्यसभा खासदार अनिल बोंडे हे बडनेरा पोलीस मध्ये दाखल - बडनेरा भयग्रस्त तणावग्रस्त आहे, बडनेरा पोलिसांनी गुंडागर्दीला पोहचल आहे, बांग्लादेशी मुस्लिम त रुणांनी ही हत्या केली त्यामुळे सर्व दहा ते बारा आरोपींना अटक करा आणी या आरोपींच्या घरावर बुलडोझर चढवून त्यांचे घरी तोडून टाका -
अनिल बोंडे यांची मागणी - खासदार अनिल बोंडे पोलिसांवर संतापले - सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतकावर अंत्यसंस्कार होणार नाही - भाजप खासदार अनिल बोन्डे यांची भूमिका -
ऋषिकेश कापेकर तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी - बडनेरा येथील तरुणाची हत्या प्रकरण तापलं -आरोपी हत्या करून पळत असतांना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद

टिप्पणी पोस्ट करा