MUMBAI | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली - मंत्री आदिती तटकरे - दोन महिन्यांपूर्वी E-KYC बाबत प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुरू आहे - १ कोटी २० लक्ष महिला यांनी E-KYC केले आहे - ५० लाख महिलांची काही प्रक्रिया पूर्ण आहे - पूर परिस्थिती मध्ये महिलांचे दाखले, कागदपत्र गमावले आहे -
एकल महिला, विधवा महिला यांची विनंती होती की मुदत वाढवावी - ३१ डिसेंबर पर्यंत आता ही मुदत वाढवत आहोत - डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे दिले तर त्या प्रक्रिया पूर्ण होतील - त्या कालावधीत वेबसाईडवर ऑप्शन देत आहोत - ५ लाख रोज अशी E-KYC प्रकिया होत आहेत -
१ जुलै पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली - त्यानंतर सरकारी महिला यांचा लाभ घेत असल्याचे दिसून आले, ते बंद केले आहे - पोलिस भरती, सरकारी नोकरी लागल्यावर त्या महिला जेव्हा कागदपत्रे देतात तेव्हा आपण त्यांचे लाभ कमी करतो -
कधी कधी जुन्या केसेस पुढे येतात आणि संभ्रम होतो - १२ हजार पुरुषांबाबत तसेच झाले की महिलांचे अकाउंट नव्हते आता आहे - या E-KYC मुळे योजना सोपी झाली आहे, स्पष्टता आली आहे - भूकंप आणि अतिवृष्टी होत आहे. महसूल विभाग दाखल्यावर काम करतात. मंडळ अधिकारी तलाठी असतात, त्यांच्या पंचनाम्यात ती माहिती असते
- महसूल यंत्रणेचा तो भाग आहे - ज्याला कालावधी लागतो म्हणून E-KYC साठी आम्ही मुदत वाढ दिली आहे
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा