DLM ADVT

0




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ नगरपरिषद व १ नगरपंचायत येथे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

नगपरिषद- वैजापुर, सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, खुलताबाद

नगरपंचायत- फुलंब्री

त्यात एकूण ७ नगराध्यक्ष थेट पद्धतीने व १६० सदस्यांची निवड होणार आहे.

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण- वैजापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग), पैठण-(सर्वसाधारण महिला), कन्नड-(सर्वसाधारण महिला), सिल्लोड- (सर्वसाधारण), गंगापूर-(सर्वसाधारण), खुलताबाद- (सर्वसाधारण), फुलंब्री- (सर्वसाधारण)

वैजापूर-२५ सद्स्य,

पैठण-२५ सदस्य

कन्नड- २५ सदस्य.

सिल्लोड-२८ सदस्य

गंगापूर-२० सदस्य.

खुलताबाद-२० सदस्य.

फुलंब्री- १७ सदस्य.

ही निवड २ लाख ३४ हजार १६३ मतदार करणार आहेत.

त्यात १ लाख १८ हजार ९७५ पुरुष मतदार तर १ लाख १५ हजार १७३ महिला व इतर १५ मतदार आहेत. एकूण २६७ मतदान केंद्रांवर हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

मतदार संख्याः-

वैजापूर- एकूण ४२ हजार ३३४ (पुरुष-२१३४३, महिला-२०९९१)

पैठण- एकूण ३७ हजार ५४९ (पुरुष- १९०२५, महिला-१८५२४)

कन्नड- एकूण ३७ हजार ७८० (पुरुष-३७७८०, महिला-१८८१८, इतर-५)

सिल्लोड- एकूण ५४ हजार ८०८ (पुरुष-२८२७६, महिला-२६५२९, इतर ३)

गंगापूर- एकूण २९ हजार २८७ (पुरुष-१४८२७, महिला१४४५४, इतर ६)

खुलताबाद-एकूण १४ हजार ७७५ (पुरुष-७३५१, महिला-७४२४)

फुलंब्री- एकूण १७ हजर ७३० (पुरुष ९१९६, महिला ८४३३, इतर-१)

मतदान केंद्र संख्या-

वैजापूर-४८

पैठण-४४

कन्नड- ४३

सिल्लोड-६१

गंगापूर-३३

खुलताबाद-१९

फुलंब्री- १९

 

 

ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६१० मतदान यंत्रे व ३०५ कंट्रोल युनिट ची आवश्यकता आहे.

तसेच ७ निवडणूक निर्णय अधिकारी व ७ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे-

नामनिर्देशन पत्र स्विकारणे- दि.१० ते १७ नोव्हेंबर २०२५.

उमेदवारांची यादी प्रसिद्धी-१८ नोव्हेंबर २०२५.

माघारी,छाननी, चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी-२६ नोव्हेंबर २०२५.

मतदान दि.२ डिसेंबर २०२५

मतमोजणी दि.३ डिसेंबर २०२५

खर्च मर्यादा-थेट नगराध्यक्ष ब वर्ग नगरपालिका-११.२५ लक्ष रुपये, सदस्य ३.५० लक्ष रुपये

नगराध्यक्ष क वर्ग नगरपालिका-७.५० लक्ष रुपये, सदस्य-२.५० लक्ष रुपये

नगराध्यक्ष नगरपंचायत- ६ लक्ष रुपये, सदस्य-२.२५ लक्ष रुपये.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top