DLM ADVT

0


JEJURI |  अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाची चंपाषष्टी उत्सव मोठ्या उत्सहात सांगता होतीय. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गडावर दाखल होऊन मनोभावे खंडेरायाचे दर्शन घेतायेत. 

दुपारी वांग्याचा भरीत, रोडगा देवाला प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर चंपाषष्टी उत्सवाची सांगता होते.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top