🚨 शिवरायांच्या पुतळ्यासमोर संरक्षण जाळीला थेट धडक! ट्रेलरचा कहर⚡️ 0 आपलं शहर, ताज्या बातम्या, देश-विदेश नोव्हेंबर २५, २०२५ A+ A- Print Email दुर्गाडी किल्ल्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासभोवतीच्या संरक्षण जाळीला ट्रेलरची धडक ट्रेलर सह चालकाला बाजारपेठ पोलिसांनी घेतले ताब्यात नासधूस झालेल्या परिसराची पालिका प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती सुरू
टिप्पणी पोस्ट करा