KOLHAPUR
ताराबाई पार्क परिसरात सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. ‘मर्डर निश्चित २०२५’ आणि ‘कोल्हापूरचा बाप’ अशा आक्षेपार्ह रिल्स बनवून सहा तरुणांनी स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
या प्रकरणी सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई म्हणजे सोशल मीडियावर गुंडगिरी दाखवणाऱ्यांसाठी पोलिसांचा स्पष्ट इशारा ठरली आहे.आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी उतरवला माजमाहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या तरुणांना पकडले.

टिप्पणी पोस्ट करा