मुंबई हॉटेलला भीषण आग💥 हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🔥 आग कशी लागली? रहस्य गडद 0 आपलं शहर, ताज्या बातम्या, देश-विदेश, मराठवाडा, महाराष्ट्र, राजकारण नोव्हेंबर १२, २०२५ A+ A- Print Email MUMBAI | कुर्ला एलबीएस मार्गावरील सन लाईट हॉटेलला आग - घटनास्थळी अग्निशमन दल दाखल - सन लाईट हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला आग कोणतेही जीवित हानी नाही मात्र हॉटेलचे नुकसान मोठ्या प्रमाणात
टिप्पणी पोस्ट करा