बेलापूर मधील एका सोसायटीच्या प्रकरणात निर्णय विरोधात केल्याने पक्षकाराने थेट बाजूने निर्णय लागलेल्या वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून,यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळाने बेलापूर पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तीवरोधात तक्रार दाखल केली
असून,त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी आणि राज्य सरकारने असे होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा अमलात आणावा अशी मागणी राज्य सरकार कडे करणार आसल्याचे यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळाने सांगितले,तर आम्ही अशा हल्ल्याचा निषेध करत आहोत.
कायद्याचे रक्षण,आणि योग्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत,आणि आमच्यावरच असे हल्ले होणार असतील तर वकिलांनी कुणाच्या बाजूने लढायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला...

टिप्पणी पोस्ट करा