NAVI MUMBAI | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, त्यांनी बनावट इन्व्हेस्टमेंट अॅप तयार करून तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांहून अधिक रक्कम लाटल्याचे समोर आले आहे.
आरोपी पोर्टलवर खोटा नफा दाखवत गुंतवणूकदारांना आणखी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करत होते.

टिप्पणी पोस्ट करा