DLM ADVT

0

 

अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून क्रुझर जीपला धडक दिल्याने क्रुझरचे टायर फुटून पलटी झाल्याची माहिती - अपघातात तीन जण जागीच ठार, 8 ते 10 गंभीर जखमी -

 जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू - अपघातातील सर्व प्रवासी सोलापूरातील उळे गावचे रहिवासी -

 अपघातातील नातेवाईकांची शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top