BULDHANA | खामगाव जलंब रेल्वे मार्गावर जीर्ण झालेली पाण्याची टाकी कोसळली खामगाव-जलंब रेल्वे मार्गावर जीर्ण झालेली पाण्याची टाकी पडल्यामुळे खडबड उडाली होती.
जेसीबीच्या मदतीने त्वरित मलबा हटवून रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. रस्त्याच्या खोदकामादरम्यान टाकीचा खालील भाग खचल्याने टाकी रेल्वे मार्गावर कोसळली ची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा