DLM ADVT

0


धुळे शहरातील चाळीसगांव चौफुली जवळ हॉटेल कुणाल शेजारी असलेल्या एका प्लास्टिक गोडाऊनला भीषण लागल्याची घटना घडली. काही क्षणातच या आगीने उग्र रुप धारण केले होते. या आगीत संपूर्ण गोडाऊन खाक झाले असून सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

दरम्यान, आज सकाळपर्यंत आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. वडजाई रोड परिसरातील सुलतानिया मदरसा जवळ सलीम शहा यांचे प्लास्टिक दाण्याचे गोडाऊन आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. गोडाऊन मध्ये प्लास्टिक मुळे आग झपाट्याने पसरली आणि संपूर्ण गोडाऊनला आगीने आपल्या कवेत घेतले. अनेक फूट उंचपर्यंत आगीचे लोट उठत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते व त्यांनी

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top