https://www.devgirilive.com/ is a news, analysis, opinion and knowledge venture of DEVGIRILIVE MEDIA PRIVATE LIMITED Editor In Chief Sudhir Bhaskar Jagdale.
The building of a democratic state is based on the four pillars of the legislature, government of a state, the judiciary and journalism. In a democracy, journalism is of paramount importance. The use of social media/online/Digital media has been on the rise in recent times. Therefore, the mindset of online journalism is https://www.devgirilive.com/ by recognizing the steps of time. Read various issues of the society including various events/happenings will be explored through this medium. https://www.devgirilive.com/ will be on the triad of information, enlightenment and entertainment.
Freelance journalists, writers can email your literature / news / press note to parth.jagdale@gmail.com.
Sudhir Bhaskar jagdale Editor In Chief, https://www.devgirilive.com/ DEVGIRILIVE MEDIA PRIVATE LIMITED, Chhatrapati Sambhajinagar. Maharashtra, India. Mo. 9923355999 Email - parth.jagdale@gmail.com
आमच्या विषयी https://www.devgirilive.com/ हा देवगिरी लाईव्ह मीडिया प्रा.लि.चा बातम्या, विश्लेषण, मत-मतांतरे, माहिती आणि इन्फोटेनमेंट सेवा उपक्रम आहे. 20 वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेच स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सुधीर भास्कर जगदाळे हे भास्करविश्वचे मुख्य संपादक आहेत. लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. लोकशाहीत पत्रकारितेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अलिकडच्या काळात जनमानसात सोशल मीडिया/ऑनलाईन/डिजिटल मीडियाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून ऑनलाईनद्वारे पत्रकारिता हा मानस https://www.devgirilive.com/ चा आहे. विविध घटना/घडामोडींसह समाजातील विविध प्रश्नांना वाचा या माध्यमातून फोडण्यात येईल. माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन या त्रीसूत्रीवर https://www.devgirilive.com/ ची वाटचाल असेल.
मुक्त पत्रकार, लेखक व वाचक आपले साहित्य/ बातम्या/ प्रेस नोट parth.jagdale@gmail.com वर ईमेल करू शकता.
सुधीर भास्कर जगदाळे, मुख्य संपादक, देवगिरी लाईव्ह मीडिया, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, भारत. मोबाईल - 9923355999 ईमेल - parth.jagdale@gmail.com
टिप्पणी पोस्ट करा