JALNA | जालन्यात (Court) कोर्टाच्या आदेशावरून (Ganpati Festival) गणपती उत्सवात (DJ Ban) डीजेवर बंदी
-
अवघ्या काही दिवसावर (Ganpati Utsav 2025) गणपती उत्सव येऊन ठेपला असून, (Administration) प्रशासनाच्या वतीने व (Police Department) पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे. या संदर्भात (Jalna District) जालना जिल्ह्यातील जे पण काही (History Sheeter Criminals) अट्टल गुन्हेगार आहेत, त्यांना हद्दपारची कारवाई सध्या पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
-
सर्व (Divisional Meetings) डिव्हिजनल वर योग्य त्या बैठका संबंधित (DYSP) डीवायएसपी यांच्याकडून घेतल्या आहे. अशी माहिती (Ayush Nopani) आयुष्य नोपानी (Additional SP Jalna) जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.
-
तसेच ( Court Order) कोर्टाच्या आदेशावरून (Ganpati Visarjan Procession) गणपती उत्सवात दरम्यान कुठल्याही गावात व कुठल्याही मिरवणुकीत (DJ Music) DJ चालणार नाही. 100% DJ Ban आहे.
-
(Ganpati Mandal) गणपती मंडळावर DJ वाजवल्यास योग्य ती कारवाई संबंधित मंडळावर केली जाईल, असा इशारा यावेळी (Ayush Nopani) आयुष्य नोपानी यांनी दिला आहे.
#JalnaNews
#GanpatiFestival2025
#SupremeCourtOrder
#DJBan
#MaharashtraPolice

टिप्पणी पोस्ट करा