DLM ADVT

0



 

Balasaheb Thorat | Congress Leader | Sangamner Morcha | Shanti Morcha | Ahmednagar News | Maharashtra Politics | Gandhi Ambedkar Legacy | Political Rally | Opposition Warning | Balasaheb Thorat SpeechAHILYANAGAR (Ahmednagar) | शांती मोर्चातून (Congress Leader) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा यलगार; विरोधकांना सज्जड दम

  • शांती मोर्चातून (Congress Leader) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा एल्गार आज पाहायला मिळाला. विरोधकांना थोरातांनी सज्जड दम दिला असून, “आम्हाला तुमच्या बाबतीत नथुराम गोडसे व्हावे लागेल” असे बोलणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला.

  • या (Sangamner Shanti Morcha) मध्ये भजन म्हणत आणि (Mahatma Gandhi | Shahu Maharaj | Jyotiba Phule | Dr. B. R. Ambedkar) यांच्या प्रतिमा हातात घेण्यात आल्या होत्या.

  • या मोर्चाला थोरात समर्थकांची हजारोंची गर्दी (Huge Crowd) झाली होती.

👉 थोरातांचे वक्तव्य:

  • “कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार व्हा.”

  • “फक्त मलाच नाही तर संगमनेर तालुक्याला बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.”

  • “कुटुंबावर शिव्या देणं म्हणजे राजकारणाचा अध:पात आहे.”

  • “पैशाशिवाय कोणी शिव्या देत नाही, आमचा काहीही संबंध नाही.”

  • “हा आमदार काय करतोय? जो लोकप्रतिनिधी झाला.”

  • “हा आमदार म्हणतो की डीएनए तपासला पाहिजे… पण डीएनए म्हणजे काय हे त्याला माहितच नाही!”

  • “आईवर बोलल्यासारखं आहे हे, इतकं वाईट… याचा तीव्र निषेध करतो.”

  • “संगमनेर तालुका असं राजकारण सहन करणार नाही.”

BYTE – बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), काँग्रेस नेते (Congress Leader)


#BalasahebThorat #Congress #Sangamner #Ahmednagar #ShantiMorcha #MahatmaGandhi #Ambedkar #MaharashtraPolitics #PoliticalNews


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top