DLM ADVT

0



AHILYANAGAR (Ahilyanagar District | Maharashtra News | Breaking News Maharashtra, Political News India) | महिला सरपंचाच्या (Female Sarpanch | Women Leader) गाडीवर (Car | Vehicle News) विद्यार्थ्यांनी (Students Protest | Student Protest News) रस्ता (Road Issue | Infrastructure Problem) मिळत नसल्यामुळे केली चिखल फेक (Mud Attack | Viral News | Social Media Viral News) !

  • अहिल्यानगर (Ahilyanagar District | Local News) जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon Taluka | Rural News) तालुक्यातील नवीन दहिफळ (Navi Dahifal Village) या गावच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे (Savita Balasaheb Shinde | Female Sarpanch, Women in Politics) यांच्या चार चाकी गाडीवर (Car | SUV) शालेय विद्यार्थ्यांनी (School Students) रस्ता (Road Problem) मिळत नसल्याकारणाने चिखल फेक (Mud Protest | Viral Incident) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना २८ जुलै (28 July Incident | News Report) ची आहे परंतु सोशल मीडियावर (Social Media Viral | Trending News) चिखल फेकीचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video | Breaking) झाल्यानंतर ही पोस्ट समोर आली आहे. सदरील घटना दडपण्याचा प्रयत्न महिला सरपंचाकडून झाला परंतु सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.

नवीन दहिफळ (Navi Dahifal Village | Rural Maharashtra) गावांतर्गत नवीन दहिफळ ते ढोर हिंगणी (Dhor Hingani Road) हा जो शिव रस्ता (Shiv Road | Infrastructure Issue) आहे, तो गेल्या ५० वर्षांपासून (50 Years Delay | Development Issue) सदरील गाव पुनर्वशीत असूनही रस्ता मिळाला नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे (Students Struggle | Education News) पावसाळ्यामध्ये खूप हाल होत आहेत.

संबंधित महिला सरपंचाचे पतीदेव सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde | Social Activist) यांनी याबाबत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार (MLA Shevgaon Pathardi), अहिल्यानगरचे पालकमंत्री (Guardian Minister), तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar | Deputy CM Maharashtra) तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde | CM Maharashtra) या सर्वांच्या भेटी घेऊन पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्या पदरात निराशाच पडली.

गेल्या काही दिवसांपूर्वी महिला सरपंच सविता शिंदे (Savita Shinde) व त्यांचे पती बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांनी शालेय विद्यार्थ्यांना (Students) रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घडवू असा शब्द दिला होता. परंतु तोही पूर्ण झाला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला राग अनावर झाला व त्यांनी सरपंचाची गाडी अडवून त्यांना याबाबत जाब विचारत त्यांच्या गाडीवर चिखल (Mud Protest) झाल्याचे बोलले जाते.

यामुळे एका महिला सरपंचाला (Women Leader in Trouble) व त्यांच्या पतीला राजकीय व्यवस्थेचे (Political System Failure) बळी बनवले जाते व त्यातून यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ (Shockwave | Breaking Political News) उडाली.

#AhilyanagarNews
#StudentsProtest
#SarpanchControversy
#RoadIssue
#ViralVideo


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top