📰 NASHIK (Nashik News | Maharashtra Politics) | “ठाकरे बंधू (Thackeray Brothers) दोघे एकत्र आल्यानंतर मुंबई (Mumbai Politics) जिंकली तरी आमचं काय भलं होणार आहे?” – बच्चू कडू (Bacchu Kadu)
नाशिक (Nashik): आगामी निवडणुका (Elections | Indian Politics | Voting System), पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तन, मंत्र्यांच्या लॉटरीवरील वक्तव्ये, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि शेतकरी प्रश्न या विविध मुद्यांवर माजी मंत्री बच्चू कडू (Ex-Minister Bacchu Kadu) यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाजप (BJP | Bharatiya Janata Party | Ruling Party) वर तसेच सरकारच्या कारभारावर टीका केली.
निवडणुकांवर (Elections) बच्चू कडू यांची टीका
“लढावं की नाही लढावं हाच विचार करतोय. मला वाटतं भाजपच्या (BJP Office | Politics) कार्यालयातूनच मतदान (Voting) झालं पाहिजे. मतदान केंद्र (Polling Booths) सर्व संपवले पाहिजेत. मत पेट्या (Ballot Boxes | Election Fraud) थेट भाजपच्या कार्यालयात ठेवा आणि त्यांनीच बटन दाबावं. आगामी निवडणुकांमध्ये (Upcoming Elections | Lok Sabha | Vidhan Sabha) नगरसेवक (Corporators | Local Body Elections) त्यांनीच निवडून आणावेत, कशाला खर्च?” असा सवाल त्यांनी केला.
“माझ्या मतदारसंघात (Constituency) तब्बल 13,000 नावे डबल आढळली आहेत. लोकशाही (Democracy | Indian Constitution) संपवण्याचा खेळ सुरू असेल तर आम्ही निवडणूक आयोगाला (Election Commission of India) पत्र देणार आहोत,” असेही त्यांनी म्हटले.
DYSP अनंत कुलकर्णी (Anant Kulkarni | Police Officer) संदर्भात प्रतिक्रिया
शेतकरी आंदोलन (Farmers Protest | Agriculture Issues) प्रकरणात DYSP अनंत कुलकर्णी यांच्यावर बच्चू कडू आक्रमक झाले. ते म्हणाले – “डीवायएसपीलाही लाथ (Kick | Police Brutality) मारली पाहिजे. मंत्री आले तर मतदारांना लाथ मारतात, निवडणूक आली की मतदारांच्या घरापर्यंत पोहोचतात. आमचे मुख्यमंत्री (CM Maharashtra | Home Minister) हुशार आहेत पण त्यांचे पोलीस असे वागत असतील तर फक्त सस्पेन्शनने काही होणार नाही. त्या शेतकऱ्याने DYSP च्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde | BJP Leader) यांनीही या घटनेविरोधात निषेध करायला हवा होता, अशी मागणी केली.
लॉटरी वादावरून टीका
मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik | NCP Leader) यांच्या वक्तव्याचा दाखला देत कडू म्हणाले, “शिंदेंना लॉटरी (Lottery | Scam | Politics) लागली, पण लावली कोणी? सामान्य माणसाला कधी लॉटरी लागते का? लॉटरी फक्त मंत्री (Ministers) आणि उद्योगपतींनाच (Industrialists | Businessmen) लागते.”
ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकत्र येण्यावर सवाल
संजय राऊत (Sanjay Raut | Shiv Sena MP) यांनी केलेल्या दाव्यावर बच्चू कडू म्हणाले, “दोन ठाकरे एकत्र आले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray | Shiv Sena Leader) भाजपकडे गेले, शरद पवार (Sharad Pawar | NCP Chief) भाजपकडे गेले. पण आमच्या शेतकऱ्यांचं (Farmers Issues | Agriculture Economy) काय? शेतीमालाला भाव नाही (Crop Prices | MSP). शिक्षण (Education System) आणि आरोग्याचं (Healthcare in India) काय? हे दोघे एकत्र आले तरी मुंबई (Mumbai Elections) जिंकतील, पण शेतकऱ्याचं भलं होणार नाही.”
दिल्ली दौऱ्याबाबत उपरोधिक टीका
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar | Deputy CM Maharashtra) दिल्लीला जाणार असल्यावर कडू म्हणाले, “त्यांना जावंच लागेल. नाही गेले तर राहणार कुठे? त्यांना शेपटी हलवावी लागेल, नाही हलवली तर त्यांचं कठीण आहे. हे लोक फक्त इकडेच वाघ असतात,” अशी टीका त्यांनी केली.
सुप्रीम कोर्ट (Supreme Court of India) निर्णयाबाबत प्रतिक्रिया
“मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar | Constitution Maker) यांच्या पुतळ्यासमोर उभा आहे आणि गवई साहेबांना (Justice Gavai | SC Judge) सॅल्यूट करतो. त्यांनी दाखवलेला बाणेदार पणा लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्टामुळे तरी संविधानाचा (Indian Constitution) आदर होतोय,” असे कडू म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “ईव्हीएम (EVM | Electronic Voting Machine | Election Process) आणि ईडी (ED | Enforcement Directorate | Central Agency) भाजपच्या ताब्यात आहेत. संविधानाची चिरफाड सुरू आहे. लोकशाही आहे असं म्हणतात, पण प्रत्यक्षात ही हुकूमशाही (Dictatorship) सुरू आहे.”
बांगलादेश निर्यात बंदी (Bangladesh Export Ban) उठवल्याबाबत मत
“जेव्हा भाव (Market Price | Crop Rates) वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही. भाव कमी असला तर शेतमाल दारात सडतो. कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे. पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च सरकारने (Government Subsidy) 60% कव्हर केला तर नुकसान कमी होईल. हमी भावात दम उरलेला नाही. व्यापार (Global Trade | International Business) खुला झाला तरी शेतकरी मरतो. उत्पादन खर्च (Production Cost) कमी करण्याची ताकद सरकारने द्यायला हवी,” असे कडू म्हणाले.
#NashikNews
#BacchuKadu
#MaharashtraPolitics
#FarmersIssues
#BJPvsOpposition

टिप्पणी पोस्ट करा