Solapur : बार्शीत भर दिवसा कोयत्याने तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी उतरवला माज.- बार्शीतील बाळेश्वर नाक्याजवळ मोबाईल शॉपी मध्ये बायकोचा रिचार्ज न झाल्यामुळे कोणता घेऊन दुकानाची केली होती तोडफोड.
- सदर आरोपीने कॅमेऱ्यासमोर चूक झाली, कारवाई करा मला माफ करा अशी विनवणी केली..
- मोबाईल दुकानची तोडफोड करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा झाला होता कैद
- कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या बबलू कसबे याला पोलिसांनी घेतलं ताब्यात.
- विना परवाना शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, दमदाटी करणे आदी प्रकारमुळे त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालं.

टिप्पणी पोस्ट करा