DLM ADVT

0

PUNE (Pune News) | माजी केंद्रीय मंत्री (Former Union Minister) (Sharad Pawar) शरद पवार यांनी दिला (Old Memories) जुन्या आठवणींना उजाळा (Tribute)

पुणे (Pune News) येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी साखर उद्योग (Sugar Industry), सहकार चळवळ (Cooperative Movement) आणि कामगार चळवळ (Workers Movement) या महाराष्ट्राच्या आर्थिक-सामाजिक इतिहासाला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यांना उजाळा दिला. मुंबईतील गिरण्या (Mumbai Mills), प्रवरानगर मोर्चा (Pravaranagar Morcha), लाठीहल्ला (Lathi Charge), तसेच साखर कारखान्यांचे भविष्य (Future of Sugar Factories in Maharashtra) या मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी भूतकाळातील संघर्ष, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यांचा नेमका वेध घेतला. पवारांच्या आठवणी आणि अनुभवांमधून केवळ उद्योग-राजकारणाचाच नाही तर कामगारांच्या हक्कांचा (Workers Rights) आणि मराठी समाजाच्या ओळखीचा (Marathi Community Identity) संघर्षही प्रकर्षाने समोर आला.

  • आजचा हा (Program) कार्यक्रम (Sugar Industry) साखर व्यवसायातील व्यक्तीचा सन्मान आहे

  • पूर्ण आयुष (Workers Movement) कामगार चळवळीत घालवले

  • अनेक प्रश्न (Andolan) चळवळी केल्या, आमच्या पिढीने कुठे कुठे हादरा देण्याचे काम केले

  • (Ahilyanagar District) अहिल्यानगर जिल्हा जुन्या काळात गाजलेला जिल्हा होता. (Sugar Movement) साखर चळवळ सुरू झाली, (Cooperative Sugar Factory) सहकार आणि (Private Sugar Factory) खाजगी असे अनेक साखर कारखाने होते.

  • (Workers Rights) कामगार हिताचा प्रश्न आला की, नेतृत्व उभे राहिले. त्यात साथी (Kishor Pawar) किशोर पवार यांचे नाव पुढे येते.

  • माझ्या आयुष्यातील सर्वात पाहिला (Morcha) मोर्चा (Pravaranagar) प्रवरानगर मध्ये काढला, कारखाना बंद करायला सांगायला गेलो.

  • आमच्यावर (Lathi Charge) लाठी हल्ला झाला. त्यात आम्हाला पण लाठ्या पडल्या, लाठ्या पडल्यावर काय होत तुम्ही सगळे (Andolan) चळवळीतील आहेत, तुम्हाला माहिती आहे.

  • आजपर्यंत मी नेहमी कामगार आणि (Government) सरकार यांच्यामध्ये (Mediator Role) मध्यस्थी भूमिका घेतली

  • (Sugar Workers) साखर कामगार आजपर्यंत संघर्ष करत आले, त्यांचे अनेक प्रश्न सोडवले

  • आज देशात (Sugar Business in India) साखर व्यवसाय महत्वाचा आहे. एकवेळ राज्यात (Textile Mills) कापड गिरणी होत्या, (Mumbai Mills) मुंबईमध्ये अनेक गिरणी होत्या, 200 गिरण्या होत्या. आज एकच राहिलेली आहे. यात (Andolan) चळवळ महत्वाची भूमिका होती.

  • आज वाईट वाटते. आज गिरणी मुंबईत दिसत नाहीत. माणसे नाहीत, चाळीस पन्नास मजली इमारती दिसतात. त्या ठिकाणी पण (Marathi Community) मराठी माणूस कुठेच दिसत नाही.

  • आज (Workers Exploitation) कामगार पिळवणूक होत असेल, तर विचार करावे लागेल.

  • आज (Cooperative Sugar Factory) साखर सहकारी साखर कारखाने कमी झाले, (Private Sugar Factory) खाजगी कारखाने झाले आहेत. कारखाने सुरू राहिले पाहिजेत. पण कामगार पण टिकले पाहिजेत. आज जगात दोन नंबरवर आपला देश आहे. (Sugar Industry India) साखर व्यवसायात आहेत.

  • आज (Cooperative Movement) सहकार चळवळ संपते आहे.

  • माझ्याकडे चांगले कारखाने आहेत चालत आहेत

  • पण (Bhima Patas Sugar Factory) भीमा पाटस कडे पाहिले तर वाईट वाटते. त्या कारखाने मालक (Bangalore) बंगलोरला राहतात.

  • आज राज्यातील चित्र वाईट आहे. आज (Sangamner Sugar Factory) संगमनेर कारखाना चांगला चालतो. पण आजूबाजूला कारखाने काढले, तर त्याची चिंता वाटते. 20 हजार टन कारखाने आहेत, पण कामगार कमी झाले.

  • मला आनंद आहे की, (Sugar Industry) साखर उद्योग आणि (Workers Issues) कामगार विषय घेतला पाहिजे

  • (Maharashtra Government) संघ महाराष्ट्र सरकार यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.

  • (Cooperative Sugar Factory) सहकारी साखर कारखाना चित्र बदलले आहे. 40 टक्के कामगार सभासद आहेत.

  • (Diversification) साखर फक्त करून चालणार नाही. तर इतर उद्योगही केले पाहीजेत.

  • (Government) सरकारला विश्वासात घेऊन काम करावे लागेल

  • (Workers Union) कामगार संघटना ने कारखानदारी टिकली

  • माझा घसा बसल्याने मी जास्त बोलू शकलो नाही


    #SharadPawar #PuneNews #SugarIndustry #WorkersMovement #Maharashtra


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top