DLM ADVT

0

 - धक्काबुक्कीत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृ-त्यू, मृ-ताची ओळख अद्याप पटली नाही

- सोलापूर शहरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाणाच्या हद्दीतील घटना 

- या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून दोघांना ताब्यात देखील घेतल आहे 

- महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मृ-त व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद 

- तर धक्काबुक्की करून अज्ञात व्यक्तीच्या मृ-त्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघां तरुणांविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल 

- दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून, मृ-त हा मनोरुग्ण असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top