CHH.SAMBHAJINAGAR | दुचाकी अडवून पैसे चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्य शहरातील सावरकर चौक ते कटकट गेट रोडवर रात्री दहा ते अकराच्या सुमारास तीन जणांनी एका दुचाकी चालकाला अडून त्याची दुचाकी पळून नेली.
त्या दुचाकी मध्ये दोन लाख 72 हजार रुपये होते ते सुद्धा पळून नेले. यानंतर पोलिसांनी शोध घेतला. यात दोन चोरांना पकडले असून, एक फरार आहे. मुद्देमाल व गाडी अद्यापही मिळून आले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. पी. आय घुले यांनी माहिती दिली.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा