BHIVANDI | भिवंडी शहरातील फातिमा नगर येथे असलेल्या भंगार गोदामाला आग
-
गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात चिंधी व प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती
-
या आगीमध्ये भंगाराची तीन गोदाम जळून खाक
- आगीचे कारण अस्पष्ट असून
-
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल
-आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू
-यात कोणतीही कोणतीही जीवित हानी नाही
-मोठ्या प्रमाणात भंगार गोदामाचे नुकसान

टिप्पणी पोस्ट करा