DLM ADVT

0

 अंजली दमानिया - ज्या वेळेस फॉरेन्सिक टीम त्यांच्या घरी पोहोचली. - त्या फॉरेक्स टीम सोबत सुभाष केतन नावाची व्यक्ती त्या घरात उपस्थित होते. - पहिला प्रश्न सुभाष केतन नावाची व्यक्ती फॉरेन्सिक टीम सोबत घरात काय करत होता. - बँकेच्या वर असलेली गाठ आणि गळ्याची गाठ ही सोडवलेली आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. - लॅपटॉप हा पूर्ण ब्लांक होता. - पोलीस म्हणतात की जप्त केलेले नाही आता जप्त करतो. अशोक पालवे (गौरी चे वडील.) -

 यात एकटाच आरोपी नाही बहिण भाऊ देखील आहे. - लग्न होण्या आधी पासून तो वरळी येथे अनंत राहत होता. - दोघा तिघांनी गळा दाबून मारली आहे. - आम्ही खरं बोलत आहेत. - नाहीतर आम्हला मारण्याची परवानगी द्या. - फॉरेन्सिक टीम घरामध्ये गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक हे त्या घरांमध्ये उपस्थित होते. - आत्महत्या अस लेबल लावू नका. अलक नंदा पालवे (गौरीची आई.) - न्यायालय कोठडी देण्याला नको होती. - आमचे मत आहे की गौरी असे करू शकत नाही. 

 - इतक्या लवकर त्याला न्यायालयीन कोठडी का देण्यात आली. - अजून दोन आरोपी त्यातील पकडले गेले नाहीत. - दोन आरोपी फरार आहेत. - पोलिसांकडून सतत सांगितले जात आहे चौकशी होत आहे तपास करत आहोत. - आज १२ दिवस झाले आहेत. - सर्व खोटं बोलत आहे. - तो गौरी ला रोज मारत होता. - अनंत गरजेचे भाऊ आणि बहीण एकत्र राहून मारत होते. - दोघांना ही चौकशी झाली पाहिजे - त्याचे नातेवाईक हे घरा मध्ये राहत आहेत. - शितल गरजे अनंत गर्जे हे आरोपी आहेत. -


70 किलो वजन असलेल्या व्यक्तीला वरची गाठ आणि खालची गाठ कशी काय सोडू शकता हा पण आम्ही प्रश्न पोलिसांना विचारला. - त्यांचा तपास सुरू आहे किती दिवस चालतो माहित नाही.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top