भांडुप रेल्वे स्थानकावर बेस्ट बस च्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले आहेत
रात्री ९.३० च्या दरम्यान हा अपघात घडला हे 606 क्रमांकाची बेस्ट बस यू टर्न घेत असताना अचानक हे बस प्रवाशांच्या रांगेत शिरली यावेळी रस्त्यावरील प्रवासी हे बस खाली चिडले गेले बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

टिप्पणी पोस्ट करा