CHH.SAMBHAJINAGAR | मिटमिटा येथे गोल्फ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई मिटमिटा येथे गोल्फ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई आज करण्यात आली, अशी माहिती संतोष वाहूळे यांनी यावेळी दिली
. या रस्त्यावरील अतिक्रमण, बाधित मालमत्ता नागरिकांनी स्वतः काही मालमत्ता काढून मनपाला सहकार्य केले आहे. पडेगाव गोल्ड कोर्स मार्गासाठी गेल्या पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया राबवून रस्त्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. जुन्या आराखड्यात 24 मीटर आणि नवीन आराखड्यात 30 मीटर रुंदीचा हा रस्ता ग्रुप पासून पुढे मोकळा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अतिक्रमण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा