BULDHANA | आज शाळा बंद आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेचा पाठिंबा टीईटी संदर्भात घेण्यात आलेला निर्णय हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर अन्याय करणार आहे, तो निर्णय रद्द यावा या मागणीसाठी आज शाळा बंद
आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेने पाठिंबा दिला आहे. सरकारने शिक्षकांचा अंत पाहू नये, गरज पडल्यास शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा मुख्याध्यापक संघटनेने दिला आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा