DLM ADVT

0

 Guhagar : समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघे बुडाले. एकाचा मृत्यू - दोघांना वाचविण्यात यश - मुंबईतील पवई येथून गुहागर मध्ये पर्यटनासाठी आले असताना समुद्रात पोहताना घडली दुर्घटना. -

 पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले... पत्नी आणि 14 वर्षाच्या मुलाला स्थानिकांनी वाचवले. - मात्र 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू. -

 अथक परिश्रमानंतरही अमोलला वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top