Nanded : सक्षमच्या हत्येच्या दिवशी दोन तरुणांनी केली रेकी , सीसीटीव्हीतून आल समोर नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आली होती. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील जुनागंज भागात त्याची हत्या झाली .
त्याच दिवशी दोन तरुणांनी संघसेन नगर येथील सक्षमच्या. घरासमोर रेकी केल्याचे उघड झाले आहे. ज्या गल्लीत सक्षम चे घर आहे .
त्या गल्लीत दोन तरुण फिरत होते. नंतर दोघे आपसात चर्चा करताना दिसून आले .यापैकी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा