RATNAGIRI | मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एका मोठ्या वळणावर ट्रक पलटी - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एका मोठ्या वळणावर मासळीचा ट्रक पलटी झाला.
त्यामुळे रस्त्यावर मासळीचा सडा पूर्णपणे रस्त्यावर पडला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
टिप्पणी पोस्ट करा